दुसरा निकोलाय, रशिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| दुसरा निकोलाय | ||
|---|---|---|
| झार | ||
| दुसरा निकोलाय | ||
| अधिकारकाळ | २० ऑक्टोबर, इ.स. १८९४ ते १५ मार्च, इ.स. १९१७ | |
| राज्याभिषेक | १४ मे, इ.स. १८९६ | |
| पूर्ण नाव | निकोलास अलेकझांड्रोविच रोमानोव्ह | |
| जन्म | ६ मे, इ.स. १८६८ | |
| सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य | ||
| मृत्यू | १७ जुलै, इ.स. १९१८ | |
| येकातेरीनबर्ग, सोव्हियेत संघ | ||
| पूर्वाधिकारी | अलेकझांडर तिसरा | |
| वडील | अलेकझांडर तिसरा | |
दुसरा निकोलाय तथा निकोलाय आलेक्झांद्रोविच रोमानोव (रशियन: Никола́й II, Никола́й Алекса́ндрович Рома́нов) (मे १८, इ.स. १८६८ - जुलै १७, इ.स. १९१८) हा रशियाचा शेवटचा झार, फिनलंडाचा महाड्यूक व पोलंडाचा राजा होता. त्याचा अधिकृत किताब निकोलाय दुसरा, सर्व रशियाचा सम्राट व सर्वेसर्वा होता. त्याला रशियन ऑर्थोडॉक्स चर्चद्वारे सध्या संत निकोलाय असे गणले जाते. रशियन राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत बोल्शेविक सैन्याने दुसर्या निकोलायाला त्याच्या कुटुंबियांसहित मारले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |