दुर्गाबाई देशमुख
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
दुर्गाबाई देशमुख (जुलै १५, १९०९ - मे ९, १९८१) स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. रिझर्व बँकेचे तिसरे गर्व्हनर आणि स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले वित्त मंत्री चिंतामणराव देशमुख हे त्यांचे पती होत.
बाह्य दुवे [संपादन]
- Durgabai Deshmukh: A pioneer and a transformative leader, प्रेम कस्तुरी आणि प्रेम श्रीवासन, द हिंदू.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |