दीप्ती नंबीयार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दीप्ति नांबियार या पानावरून पुनर्निर्देशित)
दीप्ती नंबीयार
जन्म दीप्ती अरविंद नंबीयार
जुलै ११, इ.स. १९८६
पुणे , महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
भाषा मलयाळम (चित्रपट) तमिळ (चित्रपट)
प्रमुख चित्रपट इंगेयुम एप्पोठूम
वडील अरविंद नंबीयार

दीप्ती नंबीयार ही दक्षिणी भारतातील अभिनेत्री आहे. तिने तमिळ आणि मलया्ळम भाषेतील चित्रपटांत कामेकेली आहेत..