दिलबागसिंग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल. फेब्रुवारी ९ २००१ रोजी त्यांचे निधन झाले.
| मागील इद्रीस लतीफ |
भारतीय हवाई दल प्रमुख १९८१ - १९८४ |
पुढील लक्ष्मण कत्रे |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |