दिमापूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिमापूर जिल्हा
दीमापुर ज़िला
Nagaland Dimapur district map.png

नागालँड राज्याच्या दिमापूर जिल्हाचे स्थान

राज्य नागालँड, भारत ध्वज भारत
मुख्यालय दिमापुर

क्षेत्रफळ ९२७ कि.मी.²
लोकसंख्या ३,७९,७६९ (२०११)
लोकसंख्या घनता ४१०/किमी²
साक्षरता दर ८५.४४%
लिंग गुणोत्तर १.०९ /

पर्जन्यमान १५०४ मिमी

संकेतस्थळ

हा लेख दिमापुर जिल्ह्याविषयी आहे. दिमापुर शहराविषयीचा लेख येथे आहे.

दिमापुर हा भारताच्या नागालँड राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र दिमापुर येथे आहे.


नागालँडमधील जिल्हे
कोहिमाझुन्हेबोटोतुएनसांगदिमापुरफेकमोकोकचुंगमोनवोखा