दिनेश साळुंखे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
दिनेश साळुंखे (नोव्हेंबर १२, इ.स. १९८२; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी, भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट साखळी स्पर्धेच्या इ.स. २००८ सालातल्या हंगामात त्याने राजस्थान रॉयल्स संघाकडून सहा सामने खेळले. त्तो लेगब्रेक गोलंदाजी करतो व तळाच्या फळीत उजव्या हाताने फलंदाजी करतो.
बाह्य दुवे [संपादन]
|
|||||