दिनशा पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिनशा पटेल (मे २५, इ.स. १९३७- हयात) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते गुजरात राज्यातील खेडा लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून गेले.