दिनकर मश्नू साळुंखे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दिनकर मश्नु साळूंखे या पानावरून पुनर्निर्देशित)

दिनकर मश्नू साळुंखे हे भारतातील नामवंत जीवशास्त्रज्ञ आहेत.

यांचा जन्म बेळगांवमध्ये झाला आणि शिक्षण धारवाडमध्ये झाले.