दार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दार
दार

प्रवेशद्वार किंवा गमनद्वार उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी असलेली हलती संरचना म्हणजे दार. दार हे वेगवेगळ्या प्रकारची असतात.

दारांचे प्रकार[संपादन]

किल्ले,महाल ईत्यादि स्थानांच्या मुख्य प्रवेशद्वारांवर अणकुचीदार खिळे असणारे दरवाजे लावण्यात येत असत जेणेकरून हत्ती ते तोडू शकत नसे

बिजागरीची दारे[संपादन]

सरकती दारे[संपादन]

फिरती दारे[संपादन]

दृतगती दारे[संपादन]

घडीची दारे[संपादन]