दानियेला हंटुचोवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दानियेला हंटुचोवा
Daniela Hantuchova at the 2009 Brisbane International4.jpg
देश स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया
वास्तव्य मोनॅको
जन्म दिनांक २३ एप्रिल, इ.स. १९८३ (1983-04-23) (वय: ३०)
जन्म स्थळ पोप्राद, चेकोस्लोव्हाकिया
उंची १.८१ मी
व्यावसायिक इ.स. १९९९
मिळकत ८,२५७,९८२ अमेरिकन डॉलर
एकेरी
कारकीर्द: ४७३ - २९६
सर्वोच्च स्थान क्र. ५ (२७ जानेवारी २००३)
ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी (२००८)
फ्रेंच ओपन ४थी फेरी (२००२, २००६, २०१०, २०११)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२००२)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००२)
दुहेरी
कारकीर्द: २७३ - १६०
सर्वोच्च श्रेणी क्र. १ (१ नोव्हेंबर २०१०)

शेवटचा बदल: मार्च २०१२.

दानियेला हंटुचोवा (स्लोव्हाक: Daniela Hantuchová) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. १९९९ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या हंटुचोवाने एकेरी क्रमवारीत पाचवा क्रमांक गाठला होता. चारही ग्रॅंडस्लॅम स्पर्धांची मिश्र दुहेरी अजिंक्यपदे पटकावण्याचा विक्रम करणारी ती जगातील केवळ पाचवी महिला टेनिसपटू आहे.


बाह्य दुवे [संपादन]