दानापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दानापूर भारताच्या बिहार राज्यातील छोटे शहर आहे. पाटण्याचे उपनगर असलेल्या या शहराची स्थापना इ.स. १८८७मध्ये करण्यात आली होती. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,८२,२४१ होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.