दक्षिण रेल्वे (भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारताच्या नकाशावर क्रमांक ७ (7) ने दर्शवलेला दक्षिण रेल्वे विभाग

दक्षिण रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या १६ विभागांपैकी सर्वात जुना विभाग आहे. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. दक्षिण रेल्वेच्या अखत्यारीत तमिळ नाडूकेरळ ही राज्ये तसेच आंध्र प्रदेशकर्नाटक ह्या राज्यांचे काही भाग येतात.


[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये