दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सद्य क्रिडा स्पर्धा
हा लेख सद्य क्रिडा स्पर्धा सबंधित आहे.
हया लेखातील माहिती स्पर्धेच्या प्रगती नुसार बदलत राहील.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००८
संघ
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख मार्च २०, इ.स. २००८एप्रिल १५, इ.स. २००८
संघनायक अनिल कुंबळे ग्रेम स्मिथ
कसोटी सामने
विजय
सर्वात जास्त धावा
सर्वात जास्त बळी १९ हरभजनसिंग डेल स्टाइन
मालिकावीर (कसोटी) हरभजनसिंग

अनुक्रमणिका

[संपादन] संघ

कसोटी संघ
Flag of भारत भारत Flag of दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
अनिल कुंबळे (संघनायक) ग्रेम स्मिथ (संघनायक)
महेंद्रसिंग धोणी (यष्टिरक्षक) मार्क बाउचर (यष्टिरक्षक)
वासिम जाफर ऍशवेल प्रिंस
विरेंद्र सेहवाग हाशिम अमला
राहुल द्रविड ए.बी. डि व्हिलियर्स
सचिन तेंडुलकर ज्याँ-पॉल डुमिनी
सौरव गांगुली पॉल हॅरिस
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण जाक कालिस
युवराजसिंग शार्ल लँगेवेल्ड्ट
इरफान पठाण नील मॅककेन्झी
हरभजनसिंग मॉर्ने मॉर्केल
मुरली कार्तिक म्खाया न्तिनी
आर.पी. सिंग रॉबिन पीटरसन
शांताकुमारन श्रीसंत डेल स्टाइन

[संपादन] प्राथमिक माहिती

बांगलादेशमध्ये कसोटी व एक-दिवसीय मालिका जिंकल्यावर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात ३ कसोटी सामने खेळण्यास आला आहे.

[संपादन] कसोटी मालिका

तीन सामन्यांची ही मालिका जिकणार्‍या संघाला फ्युचर चषक देण्यात येईल.

[संपादन] पहिला कसोटी सामना

मार्च २५ - मार्च २९
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
५४०/१० (१५२.५ षटके)
वि. Flag of भारत भारत
६२७/१० (१५५.१ षटके)
सामना अनिर्णित
चेपॉक स्टेडियम, चेन्नाई, भारत
पंच: टोनी हिलअसाद रऊफ
सामनावीर: विरेंद्र सेहवाग
हाशिम अमला १५९ (२६२)
हरभजनसिंग ५/१६४ (४४.५ षटके)
विरेंद्र सेहवाग ३१९ (३०४)[१]
डेल स्टाइन ४/१०३ (३२ षटके)
३३१/५ (१०९ षटके) --
नील मॅककेन्झी १५५* (३३९)
हरभजनसिंग ३/१०१ (३४ षटके)
--
--


[संपादन] दुसरा कसोटी सामना

३ एप्रिल-७ एप्रिल
भारत Flag of भारत
७६/१० (२०.० षटके)
वि. Flag of दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
४९४/७ (१४१.२ षटके) डाव घोषित
दक्षिण आफ्रिका १ डाव व ९० धावांनी विजयी
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अहमदाबाद
पंच: टोनी हिलबिली डॉक्ट्रोव्ह
सामनावीर: ए.बी. डि व्हिलियर्स
इरफान पठाण २१* (१७) [२]
डेल स्टाइन ५/२३ (८ षटके)
ए.बी. डि व्हिलियर्स २१७* (३३३)
हरभजनसिंग ४/१३५ (४० षटके)
३२९/१० (९४.२ षटके)
सौरव गांगुली ८७ (१४९)
म्खाया न्तिनी ३/४४


[संपादन] तिसरा कसोटी सामना

एप्रिल १०-एप्रिल १४, इ.स. २००७
Flag of दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
२६५/१० (८७.३ षटके)
वि. भारत Flag of भारत
३२५/१० (९९.४ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी
ग्रीन पार्क, कानपुर
पंच: असद रौफबिली डॉक्ट्रोव्ह
सामनावीर: सौरव गांगुली
ग्रेम स्मिथ ६९ (१३४)
हरभजनसिंग ३/५२ (३१ षटके)
सौरव गांगुली ८७ (११९)
मॉर्ने मॉर्केल ३/६३ (१५ षटके)
१२१/१० (५५.५ षटके) ६४/२ (१३.१ षटके)
ग्रेम स्मिथ ३५ (९०)
हरभजनसिंग ४/४४ (२३ षटके)
विरेंद्र सेहवाग २२ (१२)
मॉर्ने मॉर्केल १/८ (५ षटके)


[संपादन] इतर माहिती

[संपादन] बाह्य दुवे

[संपादन] हेही पहा

[संपादन] संदर्भ व नोंदी

  1. या ३१९ धावा भारतीय फलंदाजाची सर्वोत्तम खेळी आहे. बरोबर चार वर्षांपूर्वी सेहवागने पाकिस्तानविरुद्ध ३०९ धावांची खेळी केली होती.
  2. हा भारत क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धचा नीचांक आहे.


१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६
वैयक्‍तिक साधने
इतर भाषांमध्ये