थ्रीजी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
थ्रीजी : मोबाईल दूरध्वनीसंच आणि मोबाईल दूरसंपर्क यंत्रणांसाठी इंटरनॅशनल टेलिकॉम युनियन द्वारे स्थापित तांत्रिक मानकांची तिसरी पिढी थ्रीजी किंवा 3 जी या नावाने ओळखली जाते. भ्रमंती करतानाही दूरध्वनी, मोबाईल इंटरनेट, व्हिडीओ कॉलिंग आणि मोबाईल टीव्ही यासारख्या सेवा पुरविण्यासाठी ही तिस-या पिढीची मानके उपयोगी ठरली आहेत.
अलिकडेच खुललेल्या ३.५ जी किंवा ३.७५ जी मानकांमुळे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप संगणकांच्या मोबाईल मोडेमद्वारे हायस्पीड इंटरनेट सुविधा देणेही शक्य झाले आहे.