थॉमस सी. किंकेड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
थॉमस कॅसिन किंकेड (एप्रिल ३, इ.स. १८८८ - नोव्हेंबर १७, इ.स. १९७३) हा अमेरिकेचा दर्यासारंग होता. दुसऱ्या महायुद्धातील कॉरल समुद्राच्या लढाईतील दोस्त राष्ट्रांच्या आरमारी सेनापतींपैकी हा एक होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |