थक्शिन शिनावत
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
थक्शिन शिनावत (देवनागरी लेखनभेद: थक्शिन चिनावत, थक्शिन शिनावत्र ; थाई: ทักษิณ ชินวัตร ;) (जुलै २९, इ.स. १९४९: च्यांग माई, थायलंड - हयात) हा थायलंडाचा उद्योजक व भूतपूर्व पंतप्रधान आहे. शिनावताने थाई राक थाई या पक्षाची स्थापना केली. इ.स. २००७मध्ये थाई सैन्याने उठाव करून शिनावताची हकालपट्टी केली.
[संपादन] बाह्य दुवे
- थक्शिनलाइव्ह.कॉम (थाई मजकूर)
|
|||||||||||