त्स्वेताना पिरोंकोवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
त्स्वेताना पिरोंकोवा

त्स्वेताना पिरोंकोवा (बल्गेरियन: Цветана Кирилова Пиронкова; जन्म: १३ सप्टेंबर १९८७, प्लॉव्हडिव्ह) ही एक बल्गेरियन टेनिस खेळाडू आहे. आजच्या घडीला ती महिला एकेरी क्रमवारीत ४६व्या स्थानावर आहे. तिने २०१० सालामधील विंबल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती.

एम.एस.एन.ने पिरोंकोवाला टेनिसमधील सर्वात सुंदर महिलांपैकी एक असा खिताब बहाल केला आहे.


बाह्य दुवे[संपादन]