तोयामा (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोयामा प्रभाग
富山県
जपानचा प्रभाग
Flag of Toyama Prefecture.svg
ध्वज

तोयामा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
तोयामा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुबू
बेट होन्शू
राजधानी तोयामा
क्षेत्रफळ ४,२४७.२ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ११,०४,२३९
घनता २६० प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.toyama.jp

तोयामा (जपानी: 富山県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावरील जपानच्या समुद्राच्या किनार्‍यावर चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.


तोयामा ह्याच नावाचे शहर तोयामा प्रभागाची राजधानी आहे.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 36°43′N 137°9′E / 36.717, 137.15

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये