तोचिगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोचिगी प्रभाग
栃木県
जपानचा प्रभाग

तोचिगी प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
तोचिगी प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कांतो
बेट होन्शू
राजधानी उत्सुनोमिया
क्षेत्रफळ ६,४०८.३ वर्ग कि.मी.
लोकसंख्या २०,०५,०९६
घनता ३१३ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.tochigi.lg.jp

तोचिगी (जपानी: 栃木県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे.

उत्सुनोमिया ही तोचिगी प्रभागाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 36°31′N 139°49′E / 36.517, 139.817