तेलंगणा राष्ट्र समिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

आंध्र प्रदेशात स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीचे नेतृत्व टीआरएस करते. पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव आहेत. काँग्रेसमध्ये फूट पडली आणि ज्येष्ठे नेते केशवराव, जी. विवेकानद, आणि मांडा जगन्नाथ हा खासदार काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये (टीआरएस) सहभागी होणार आहेत.