तेझु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तेझु भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर लोहित जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.