तेक्सकोकोच्या राज्यकर्त्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्री-कोलंबियन टेक्सकोकोच्या अल्टेपेट्लच्या ट्लाटोकांची यादी.

प्री-हिस्पॅनिक राज्यकर्ते[संपादन]

ट्लाटोवानी चित्र जन्म मृत्यू नोंदी
क्विनाट्झिन ट्लाल्टेकाट्झिन नोपाल्ट्झिनचा मुलगा
टेकोट्लालाट्झिन क्विनाट्झिनचा मुलगा
इक्स्ट्लिल्क्सोचिट्ल ओमे टोच्ट्लि टेकोट्लालाट्झिनचा मुलगा
नेट्झावालकोजोट्ल अकोल्मिझ्ट्लि
४ वेत (१४३१)[१]६ गारगोटी (१४७२)[२]
१ ससा (१४०२)[१]
इक्स्ट्लिल्क्सोचिट्ल आणि टेनोच्टिट्लानची माट्लाल्चिवाट्झिन ह्यांचा मुलगा.साचा:Fact
६ गारगोटी (१४७१)[२]
नेझावाल्पिली
६ गारगोटी (१४७२)[२]१० वेत (१५१५)[३]
११ गारगोटी (१४६४)
नेट्झावालकोजोट्लचा मुलगा[२]
१० वेत (१५१५)[३] मरण्याऐवजी तो गायब झाला असे म्हटले जाते.[३]
काकामाट्झिन
११ गारगोटी (१५१६)[३]२ गारगोटी (१५२०)[४]
नेझावाल्पिली आणि टेनोच्टिट्लानच्या काकामाट्झिनची मुलगी ह्यांचा मुलगा.[५] २ गारगोटी (१५२०)
स्पॅनियार्डांकडून मारला गेला.[४][३]

स्पॅनिश अंमलाखालील राज्यकर्ते[संपादन]

ट्लाटोवानी जन्म मृत्यू नोंदी
कोआनाकोच
३ घर (१५२१) – ६ गारगोटी (१५२४)[६]
६ गारगोटी (१५२४)
अकालान
एर्नान कोर्तेझकडून देहांत शासन.[६]
टेकोकोल्ट्झिन
६ गारगोटी (१५२४) – ७ घर (१५२५)[६]
७ घर (१५२५)[६]
फर्नांदो दि कोर्तेझ इक्स्ट्लिल्क्सोचिट्ल
८ ससा (१५२६) – १३ वेत (१५३१)[६]
१३ वेत (१५३१)[६]
कार्लोस आवाच्पिट्झाक्ट्झिन
१३ वेत (१५३१)[७]८ वेत (१५३९)[८]
६ वेत (१५३९)
मूर्तिपूजेबद्दल जिवंत जाळण्याची शिक्षा झाली.[८]
अंतोनियो पिमेंतेल ट्लाहुइटोल्ट्झिन
९ गारगोटी (१५४०)[८]७ गारगोटी (१५६४)[९]
७ गारगोटी (१५६४)[९]

नोंदी[संपादन]

  1. ^ a b चिमाल्पाहिन (१९९७): खंड. २, पा. ३३.
  2. ^ a b c d चिमाल्पाहिन (१९९७): खंड. २, पा. ३५.
  3. ^ a b c d e चिमाल्पाहिन (१९९७): खंड. २, पा. ३७.
  4. ^ a b चिमाल्पाहिन (१९९७): खंड. १, पा. १५९.
  5. ^ चिमाल्पाहिन (१९९७): खंड. १, पा. १४१.
  6. ^ a b c d e f चिमाल्पाहिन (१९९७): खंड. २, पा. ३९.
  7. ^ चिमाल्पाहिन (१९९७): खंड. २, पा. ३९–४१.
  8. ^ a b c चिमाल्पाहिन (१९९७): खंड. २, पा. ४१.
  9. ^ a b चिमाल्पाहिन (१९९७): खंड. २, पा. ४३.

संदर्भ[संपादन]

  • Chimalpahin Cuauhtlehuanitzin, Domingo Francisco de San Antón Muñón (1997). Codex Chimalpahin: society and politics in Mexico Tenochtitlan, Tlatelolco, Texcoco, Culhuacan, and other Nahua altepetl in central Mexico: the Nahuatl and Spanish annals and accounts collected and recorded by don Domingo de San Antón Muñón Chimalpahin Quauhtlehuanitzin, edited and translated by Arthur J. O. Anderson and Susan Schroeder, The Civilization of the American Indian Series, Norman: University of Oklahoma Press.