तृशुर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
तृशुर (मल्याळमः തൃശൂര് (तृशुर असे लिहिले आहे) ) भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे.उच्चार त्रिश्शुर जुने नाव त्रिशिवपेरुर/तृशिवपेरुर.तृश्शूर किंवा तृशुर ह्या शब्दाची संधी पुढिलप्रमाणे : तृश्शूर = तिरु (देव) + शिव (शंकर) + ऊर (गाव) हे शहर तृशुर जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.