तुर्कमेन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुर्कमेन
Türkmençe, Türkmen dili, Түркменче, Түркмен дили, تورکمن ﺗﻴلی ,تورکمنچه
भाषिक देश तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान, स्ताव्रोपोल क्राय (रशिया)
भाषिक प्रदेश मध्य आशिया
लिपी सिरिलिक, लॅटिन, अरबी
भाषिक लोकसंख्या ४० लाख
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
तुर्की भाषासमूह
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
भाषा संकेत
ISO 639-1 tk
ISO 639-2 tuk
ISO 639-3 tuk

तुर्कमेन ही मध्य आशियामधील तुर्कमेनिस्तान देशाची राष्ट्रभाषा आहे.

१९२८ सालापर्यंत तुर्कमेन भाषेत लिहिण्याकरिता अरबी वर्णमालेचा वापर केला जात असे तर १९२९ ते १९३८ दरम्यान लॅटिन वर्णमाला वापरली गेली. सोव्हियेत संघाच्या राजवटीखाली १९३८ ते १९९१ दरम्यान सिरिलिक वर्णमाला वापरून तुर्कमेन भाषा लिहिली गेली. १९९१ नंतर सध्या तुर्कमेनिस्तान शासनाने अधिकृत सुचनांसाठी पुन्हा लॅटिन वर्णमाला वापरण्याचा निर्णय घेतला.

हे पण पाहा [संपादन]