तुरेवाला सर्प गरुड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| शास्त्रीय नाव | स्पिलॉर्निस चील (Spilornis cheela) |
|---|---|
| अन्य भाषांतील नावे | |
| इंग्लिश | क्रेस्टेड सर्पंट-ईगल (Crested Serpent Eagle) |
| संस्कृत | मालाय, सर्पारि, नागाशी, सर्पांत |
तुरेवाला सर्प गरुड (शास्त्रीय नाव: Spilornis cheela, स्पिलॉर्निस चील ; इंग्रजी: Crested Serpant-Eagle, क्रेस्टेड सर्पंट-ईगल) ही भारतात आढळणारी गृध्राद्य पक्षिकुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. साप हे यांचे मुख्य खाद्य असते. यांच्या डोक्यावरील तुर्यामुळे तुरेवाला सर्प गरुड असे नाव या प्रजातीस पडले आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |