तुघलक घराणे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
तुघलक घराणे हे दिल्ली सल्तनतीमधील मधील एक घराणे होते. या घराण्याने १३२० पासूने ते १४१४ पर्यंत दिल्लीवर शासन केले.
तुघलक राज्यकर्ते [संपादन]
तैमूरलंगच्या आक्रमणाने तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आली.