तिरुनलवेली लोकसभा मतदारसंघ
(तिरूनेलवेली(लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
तिरुनलवेली हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
मतदार[संपादन]
दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६८८१२४ पुरुष मतदार, ६९६०७८ स्त्री मतदार व १० अन्य मतदार असे मिळून एकूण १३८४२१२ मतदार आहेत.[१]
खासदार[संपादन]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. ७. Archived from the original (PDF) on 2014-03-30. २० मार्च २०१४ रोजी पाहिले.