तिरुवनमलाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तिरुवन्नमल्लाई या पानावरून पुनर्निर्देशित)

तिरुवनमलाई भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे शहर तिरुवनमलाई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.