तायवान (बेट)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| तायवान 臺灣 台灣 |
|
|
|
|
| बेटाचे स्थान | पूर्व आशिया |
|---|---|
| क्षेत्रफळ | ३५,९८० वर्ग कि.मी. |
| लोकसंख्या | २,०३,४६,१७७ |
| देश | |
तायवान (मराठी लेखनभेद: तैवान) हे प्रशांत महासागरात चीनच्या १२० किमी पूर्व दिशेला वसलेले एक बेट आहे. इ.स. १९४९ सालापासून या बेटावर चीनचे प्रजासत्ताक ह्या देशाची सत्ता आहे. त्यामुळे ह्या देशाचा उल्लेख करण्याकरता तायवान हे नाव वापरले जाते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |