तामेंगलाँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तामेंगलॉँग या पानावरून पुनर्निर्देशित)

तामेंगलॉंग हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,३६३ इतकी होती. हे शहर तामेंगलॉंग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.