ताथियाना गार्बिन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ताथियाना गार्बिन (इटालियन: Tathiana Garbin; जन्म: ३० जून १९७७) ही एक निवृत्त इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. १९९६ ते २०११ सालांदरम्यान व्यावसायिक असलेल्या गार्बिनने २००४ फ्रेंच ओपनमध्ये जस्टिन हेनिनला हरवून खळबळ निर्माण केली होती.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर ताथियाना गार्बिनचे पान (इंग्रजी)