ताओकुआंग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| ताओकुआंग | |
|---|---|
| जन्म आणि मृत्यू: | सप्टेंबर १६ १७८२– फेब्रुवारी २५ १८५० |
| वंश नाव: | आइसिन-चुएलुओ |
| पाळण्यातले नाव: | 綿寧 Miánníng मिएन्-निंग व पुढे 旻寧 Mínníng मिन्-निंग |
| राज्यकाळ: | इ.स. १८२१– इ.स. १८५१ |
| राजवंश: | छिंग राजवंश |
| राजवटीचे नाव: | ताओकुआंग राजवट |
| राजवटीचा काळ: | इ.स. १८२१–इ.स. १८५१ |
| मरणोत्तर दिलेले नाव: | 清宣宗 (छिंग शुआंगचोंग) |
| मरणोत्तर दिलेली पदवी: (पूर्ण) |
效天符運立中體正至文聖武智勇仁慈儉勤孝敏寬定成皇帝 |
सम्राट ताओकुआंग (नवी चिनी चित्रलिपी: 道光; जुनी चिनी चित्रलिपी: 道光; फीनयीन: dàoguāng; उच्चार: ताओ-कुआऽऽऽङ्ग) (सप्टेंबर १६ १७८२ - फेब्रुवारी २५ १८५०) हा मांचु छिंग वंशाचा सातवा आणि चीनवर राज्य करणारा सहावा छिंग सम्राट होता.