तमिळ‌

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तमिळ‌ ( தமிழ் : Thamizh ) भारतातील एक द्रविडियन भाषा आहे.दक्षिण भारतातील "तमिळनाड्" (अर्थ : तमिळ राष्ट्र ) ह्या राज्याची ती राजभाषा आहे . हि एक अभिजात ( Classical )भाषा असून ६.५ कोटी हुन अधिक लोकांची ती मातृभाषा / बोलीभाषा आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.