ढगफुटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

काही वेळा, पाऊस देणार्‍या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता, जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यायोगे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यास ढगफुटी म्हणतात.

नोंदी [संपादन]

वेगवेगळ्या ढगफुटींची नोंद [१]
कालावधी पर्जन्यमान ठिकाण दिनांक
१ मिनिट १.९ इंच (. mm) लेह, जम्मू आणि काश्मीर, भारत ६ ऑगस्ट, २०१०
१ मिनिट १.५ इंच (. mm) बारोट, हिमाचल प्रदेश, भारत २६ नोव्हेंबर, १९७०
५ मिनिटे २.४३ इंच (. mm) पोर्ट बेल्स, पनामा २९ नोव्हेंबर, १९११
१५ मिनिटे ७.८ इंच (. mm) प्लंब पॉइंट, जमैका १२ मे, १९१६
२० मिनिटे ८.१ इंच (. mm) कर्टिया-डी-अर्गेस, रोमानिया ७ जुलै, १९४७
४० मिनिटे ९.२५ इंच (. mm) गुइना, व्हर्जीनिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने २४ ऑगस्ट, १९०६

संदर्भ [संपादन]

हेही पाहा [संपादन]