ढग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सायंकाळ असतांना ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यातून दिसणारे ढग व आकाश
ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यातून दिसणारे ढग व आकाश
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
ढग हे आकाशात असणाऱ्या पाण्याच्या क्रिस्टल पासून बनतात.
जलचकरात पाण्याची वाफ होते, ती उंच जागी गेल्यावर त्याचे ढग होतात , व त्यास थंडावा मिळाला की पाऊस पडतो.
पाऊस पडण्यासाठी ढगांची आवश्यकता असते.