ड्रॅगन पॅलेस, कामठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस

ड्रॅगन पॅलेस हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यातील कामठी या तालुक्याच्या गावाजवळ असलेले एक बौद्ध धर्मीय मंदिर आहे.[१]हे सुमारे १० एकर जागेवर बांधलेले आहे.या मंदिराच्या बांधकामास जागतिक पुरस्कार मिळालेला आहे. येथील बुद्धमूर्ती ही एका सलग चंदनाच्या ठोकळ्यापासुन बनविलेली एक सुंदर मूर्ती आहे.[२]

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये