डोनाल्ड सँगस्टर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| डोनाल्ड सँगस्टर | |
|
|
|
| कार्यकाळ फेब्रुवारी २३, १९६७ – एप्रिल ११ , इ.स. १९६७ |
|
| पुढील | ] |
|---|---|
|
|
|
सर डोनाल्ड बर्न्स सँगस्टर (ऑक्टोबर ११, इ.स. १९११ - एप्रिल ११, इ.स. १९६७) हा जमैकाचा दुसरा पंतप्रधान होता.
सँगस्टर फेब्रुवारी २३, इ.स. १९६७ पासून मृत्यूपर्यंत दोनच महिने पंतप्रधानपदावर होता.
|
||||||||||||||