डेव्ह थॉमस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेव्हिड डेव्ह थॉमस (जुलै २, इ.स. १९३२:अटलांटिक सिटी, न्यू जर्सी - जानेवारी ८, इ.स. २००२:फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा) हा अमेरिकन रेस्टॉरंट मालक व दानशूर होता.