डेटन (ओरेगन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेटन, ओरेगन या पानावरून पुनर्निर्देशित)

डेटन हे अमेरिकेच्या ओरेगन राज्यामधील एक छोटे शहर आहे. यॅमहिल काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,५३४ होती.