डॅव्हेनपोर्ट, आयोवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॅव्हेनपोर्ट
Davenport

Downtown Davenport.jpg
मिसिसिपी नदीवरील डॅव्हेनपोर्ट शहर
डॅव्हेनपोर्ट is located in आयोवा
डॅव्हेनपोर्ट
डॅव्हेनपोर्टचे आयोवामधील स्थान
डॅव्हेनपोर्ट is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
डॅव्हेनपोर्ट
डॅव्हेनपोर्टचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°32′35″N 90°35′27″W / 41.54306, -90.59083

देश Flag of the United States अमेरिका
राज्य आयोवा
स्थापना वर्ष १४ मे १८३६
क्षेत्रफळ १६८.१ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ५८० फूट
लोकसंख्या  
  - शहर ९९,६८५
  - घनता ६०४.८ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
http://www.cityofdavenportiowa.com


डॅव्हेनपोर्ट (इंग्रजी: Davenport) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील एक शहर आहे. आयोवाच्या पूर्व भागात इलिनॉयच्या सीमेवर व मिसिसिपी नदीकिनाऱ्यावर वसलेल्या डॅव्हेनपोर्टची लोकसंख्या सुमारे १ लाख आहे.

बेट्टेनडॉर्फ, मोलाइन आणि रॉक आयलंड या तीन शहरांसह डॅव्हेनपोर्ट हे क्वाड सिटीझचा (चतुर्शहरे) भाग आहे.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये