डी.के. आदिकेशवुलू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डी.के. आदिकेशवुलू(जन्म:जुलै १,इ.स. १९४१) हे भारतीय राजकारणी आहेत.ते इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार म्हणून आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.