डास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
डास

डास अथवा मच्छर हा कुलिसिडे कुळातील छोटा कीटक आहे.

हा कीटक छोट्या अंतर व उंचीपर्यंत उडू शकतो. इतर प्राण्यांचे रक्त हे याचे खाद्य आहे.

बाह्य दुवे[संपादन]