डाकीण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोक समजुतींनुसार, स्त्री भुताचा एक प्रकार.

              डाकीण हा लोक समजुतीनुसार स्त्री भुताचा एक प्रकार आहे. डाकीणीच्या अनेक लोक कथा आहे, समाजा-समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या लोक कथा आहे. डाकीण ही विविध प्रकारे विधी करून लोकांवर काळी विद्या करते आणि ज्या व्यक्तीवर ती काळी विद्या करते ती व्यक्ती तिने ज्या पद्धतीने काळी विद्या केली आहे त्या पद्धतीने ती व्यक्तीची मृत्यू होते, अशी समजूत लोक कथांच्या माध्यमातून स्पष्ट होते. 
              एका समाजाची लोक कथा सांगतो. त्या समाजाच्या लोक कथेनुसार, डाकीण ही विद्या करून वडाच्या झाडाला दोरा गुंडाळते, जेव्हा ती दोरा गुंडाळते तेव्हा ज्या व्यक्तचे नुकसान करायचे आहे किंवा त्याला मारायचे आहे, त्या व्यक्तीचे नाव घेऊन दोरा गुंडाळते. आणि काही दिवसात त्या व्यक्तीचे नुकसान होते किंवा ती व्यक्ती मरण पावते. त्या समाजात लोक कथा आहे.