डग्लस डीसी-२
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डग्लस डी.सी. २ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी विमान आहे. चौदा प्रवाशांची क्षमता असलेले हे विमान अमेरिकेच्या डग्लस एरक्राफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले होते.
या प्रकारचे पहिले विमान १९३४ मध्ये तयार केले गेले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |