ट्रिलॉनी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
ट्रिलॉनी हे जमैकातील एक शहर आहे. २००७च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मार्च ११, इ.स. २००७ रोजी येथील ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये पार पडला