टोनी ग्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲंथोनी हॉलिस टोनी ग्रे (मे २३, इ.स. १९६३ - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून पाच कसोटी आणि २५ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.