टोटल लिन्हास एरियास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तोतल लिहान्स एरियास (पोर्तुगीज: Total Linhas Aéreas) ही ब्राझील देशाच्या बेलो होरिझोन्ते ह्या शहरामध्ये स्थित असलेली एक विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी फक्त खाजगी वापरासाठी व मालवाहतूकीसाठी विमानसेवा पुरवते.

विमानांचा ताफा[संपादन]

विमान संख्या प्रवासी क्षमता टीपा
ए.टी.आर. ४२-५०० 3 47 खाजगी प्रवासी
बोईंग ७२७ 6 माल