तोक्यो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टोक्यो या पानावरून पुनर्निर्देशित)
तोक्यो
東京都
जपान देशाची राजधानी

Japan Tokyo2.jpg
Emblem of Tokyo.svg
चिन्ह
तोक्यो is located in जपान
तोक्यो
तोक्योचे जपानमधील स्थान

गुणक: 35°41′″N 139°46′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रदेश कांतो
प्रभाग तोक्यो
क्षेत्रफळ २,१८७ वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर १,२७,९०,०००
  - घनता ५,८४७ प्रति वर्ग किमी
metro.tokyo.jp (इंग्रजी)


तोक्यो (अन्य लेखनभेद: टोक्यो, टोकियो ; जपानी: 東京都; रोमन लिपी: Tokyo; अधिकृत नावः तोक्यो महानगर (東京都 - तोऽक्योऽ तो))[१] ही जपान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. तोक्यो हा जपानमधील ४७ पैकी एक प्रभाग (प्रभाग), तसेच जपानमधील सर्वात मोठ्या महानगरीय प्रदेशाचे केंद्रस्थान आहे.

तोक्यो महानगरीय प्रभागामध्ये २३ विभाग (वॉर्ड) असून एकुण ३९ महानगरपालिका ह्या प्रभागाच्या हद्दीत येतात. ह्यांची लोकसंख्या सुमारे १.३ कोटी इतकी आहे. ३.५ कोटी एकत्रित लोकसंख्या असलेला हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा महानगर तसेच जगातील सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे.[२] न्यूयॉर्कलंडनसोबत तोक्योचे जगातील तीन आर्थिक महासत्ताकेंद्रे असा उल्लेख केला गेला आहे.[३]

अनुक्रमणिका

[संपादन] नाव

[संपादन] भूगोल

[संपादन] हवामान

[संपादन] अर्थकारण

[संपादन] प्रशासन

[संपादन] वाहतुक व्यवस्था

[संपादन] लोकजीवन

[संपादन] संस्कृती

[संपादन] प्रसारमाध्यमे

[संपादन] शिक्षण

[संपादन] खेळ

[संपादन] पर्यटन स्थळे

[संपादन] संदर्भ

[संपादन] टिपा

  1. Geography of Tokyo.
  2. Global city GDP rankings 2008-2025.
  3. Sassen, Saskia. The Global City: New York, London, Tokyo. 

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये