टॉवर ब्रिज
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
टॉवर ब्रिज हा लंडन शहरातील थेम्स नदीवरील एक ऐतिहासिक व प्रसिद्ध पुल आहे. ह्या पुलाच्या बांधकामाला १८८६ साली सुरुवात झाली व ३० जुन १८९४ रोजी पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
अनुक्रमणिका |
[संपादन] गॅलरी
[संपादन] उघडलेला टॉवर ब्रिज
[संपादन] टॉवर ब्रिज फोटो
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत