टॉम रिचर्डसन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
टॉम रिचर्डसन (ऑगस्ट ११, इ.स. १८७०:बायफ्लीट, सरे, इंग्लंड - जुलै २, इ.स. १९१२:शँबेरी, फ्रांस) हा
इंग्लंडकडून १४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
|
|